मूर्ती प्रतिष्ठापना गाथा
पाली:
इदं बुध्दं, बिम्बे सब्बेहि देवं, मनुस्सेहि पुजेतुं ।
इमस्मि विहारे परिठ्ठापेमी इदं पूञ्ञं ।
बोधि याणं पटिलाभाय सवंतत् ।।
मराठी:
इथे विहारात, आम्ही भगवान बुध्दाच्या या मुर्तीची प्रतिस्थापना करीत आहोत.
विहारात येऊन श्रध्देने सर्व उपासक, उपासिकांनी पुजा करावी.
या प्रतिस्थापनेमुळे आम्हाला कुशल कर्माचा व बोधी ज्ञानाचा लाभ व्हावा, असा संकल्प करीत आहोत.
0 Comments