आदेश


आदेश


पाली:


चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय । 
लोकानुकंम्पाय, अध्याय, हिताय, सुखाय, देवमनुस्सानं । 
देसेथ भिक्खवे, धम्मं आदि कल्याणं मज्झे कल्याणं । 
परियोसान कल्याणं । 
सात्थं सव्यज्जनं केवल परिपुण्णं परिसुध्दं ब्रम्हचरियं पकासेथ ।।

मराठी:

हे  भिक्षुनो , बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी, 
लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने, देव (सज्जन व्यक्ती) आणि मनुष्य यांच्या कल्याणाकरिता,
हिताकरिता, सुखाकरिता या धम्माचा प्रचार तसेच प्रसार करा. 
भिक्षुनो  ,ज्याचा आरंभ  कल्याणकारक, मध्य कल्याणकारक व शेवट कल्याणकारक आहे अशा या धम्माचा,
ब्रह्मचर्य अंगिकारून धम्म उपदेश करा आणि स्वयं  प्रकाशित व्हा

Post a Comment

0 Comments