प्रतिज्ञा

प्रतिज्ञा


पाली:

अत्थेच, धम्मेच, कामेच, नातीचरामि ।  
अत्थेच, धम्मेच, कामेच, नातीचरामि ।  
अत्थेच, धम्मेच, कामेच, नातीचरामि ।

मराठी:

तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करुन, 
उपस्थित बौध्दाचार्य आणि जनसमुदाय यांच्यासमोर मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, 
धार्मिक, सामाजिक व वैवाहिक जीवनाच्या निती - नियमांचे नियमित पालन करीन. 
आम्ही एकमेकांचा पती - पत्नी म्हणून स्विकार करतो, हे समस्त जनांस जाहीर असावे.

Post a Comment

0 Comments