पंचशील

पंचशील


पाली:

पाणातिपाता वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। १ ।।  
दिन्नादाना वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। २ ।।  
कामेसु मिच्छाचारा वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। ३ ।।  
मुसावादा वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। ४ ।।  
सुरा-मेरय-मज्ज-पमाद्ठ्ठाणा वेरमणी - सिक्खापदं समादियामि ।। ५ ।।  
।।  साधू ।।  साधू  ।।  साधू ।।

मराठी:

मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। १ ।।  
मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। २ ।। 
मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ३ ।। 
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो / करते. ।। ४ ।।  
मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तुंच्या सेवनापासून अलिप्त 
राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते. ।। ५ ।।    
।।  साधू ।।  साधू  ।।  साधू ।।

Post a Comment

0 Comments