तीन अनुसरणे
पाली:
बुद्धं सरणं गच्छामि ।। धम्मं सरणं गच्छामि ।। संघं सरणं गच्छामि ।। १ ।।
दुतियम्पि, बुद्धं सरणं गच्छामि ।। दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ।। दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ।। २ ।।
ततियम्पि, बुद्धं सरणं गच्छामि ।। ततियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ।। ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ।। ३ ।।
मराठी:
मी बुध्दांना अनुसरतो . मी धम्माला अनुसरतो . मी संघाला अनुसरतो ।। १ ।।
दुसऱ्यांदा मी बुध्दांना अनुसरतो . दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो . दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो ।। 2 ।।
तिसऱ्यांदा मी बुध्दांना अनुसरतो . तिसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो . तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो ।। ३ ।।
0 Comments