भीम स्मरण
पाली:
सकलं विज्जं विदुरञ्ञानं देवरुपं सुजिव्हं ।
निमल चक्खु गभिर घोसं गौरवण्णं सुकायं ।।
अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम ।
विरत रज्जं सुजननेतं भीमरावं सरामि ।
भीमरावं सरामि, भीमरावं सरामि ।।
मराठी:
सर्वोत्तम विद्यासंपन्न, तीक्ष्ण बुध्दीसंपन्न, दिव्यरुप संपन्न, प्रभावशाली ध्वनी संपन्न,
गौरवर्ण शरीर संपन्न, करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्याला परिपूर्ण वाहून घेतलेले,
जनसेवेसाठी मंत्रीपदाचा त्याग केलेले, जनतेचे श्रेष्ठ नेते,
अशा सर्वगुण संपन्न परम पुज्य भीमरावांचे मी स्मरण करतो.
0 Comments