वंदन
पाली:
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।। १ ।।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।। २ ।।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।। ३ ।।
मराठी:
त्या भगवान बुध्दांना माझे वंदन असो, जे अर्हंत, जीवन मुक्त, सम्यक सम्बुध्द व संपूर्ण जागृत आहेत. ।। १ ।।
त्या भगवान बुध्दांना माझे वंदन असो, जे अर्हंत, जीवन मुक्त, सम्यक सम्बुध्द व संपूर्ण जागृत आहेत.।। २ ।।
त्या भगवान बुध्दांना माझे वंदन असो, जे अर्हंत, जीवन मुक्त, सम्यक सम्बुध्द व संपूर्ण जागृत आहेत. ।। ३ ।।
0 Comments