अष्टशील याचना
पाली:
ओकास वन्दामि भन्ते ।
द्वारत्तयेन कत्तं सब्बं अपराधं खमत्तु मे भन्ते ।। १ ।।
दुतियम्पि ओकास वन्दामि भन्ते ।
द्वारत्तयेन कत्तं सब्बं अपराधं खमत्तु मे भन्ते ।। २ ।।
ततियम्पि ओकास वन्दामि भन्ते ।
द्वारत्तयेन कत्तं सब्बं अपराधं खमत्तु मे भन्ते ।। ३ ।।
ओकास अहं भन्ते ।
तिसरणेन सद्धि अठ्ठाड्गसमनागतं उपोसथ सीलं धम्मं याचामि ।।
अनुग्गहं कत्वा सीलं देथ मे भन्ते ।। ४ ।।
दुतियम्पि ओकास अहं भन्ते ।
तिसरणेन सद्धि अठ्ठाड्गसमनागतं उपोसथ सीलं धम्मं याचामि ।।
अनुग्गहं कत्वा सीलं देथ मे भन्ते ।। ५ ।।
ततियम्पि ओकास अहं भन्ते ।
तिसरणेन सद्धि अठ्ठाड्गसमनागतं उपोसथ सीलं धम्मं याचामि ।।
अनुग्गहं कत्वा सीलं देथ मे भन्ते ।। ६ ।।
भन्ते - यमहं वंदामि तं वदेथ ।
उपासक / उपासिका - अहं भन्ते ।
मराठी:
भन्ते, मी वंदन करतो, मला संधी द्या. कायेने, वाचेने, मनाने मजकडुन काही अपराध घडले
असतील तर मला क्षमा करा ।। १ ।।
भन्ते, दुसऱ्यांदा मी वंदन करतो, मला संधी द्या. कायेने, वाचेने, मनाने मजकडुन काही अपराध
घडले असतील तर मला क्षमा करा ।। २ ।।
भन्ते, तिसऱ्यांदा मी वंदन करतो, मला संधी द्या. कायेने, वाचेने, मनाने मजकडुन काही अपराध
घडले असतील तर मला क्षमा करा ।। ३ ।।
भन्ते, मला त्रिसरणासह अष्टशील उपोसथ धम्म देण्याची मी याचना करतो / करते.
भन्तेजी, कृपया मला अष्टशील द्या. ।। ४ ।।
भन्ते, मला त्रिसरणासह अष्टशील उपोसथ धम्म देण्याची मी दुसऱ्यांदा याचना करतो / करते.
भन्तेजी, कृपया मला अष्टशील द्या. ।। ५ ।।
भन्ते, मला त्रिसरणासह अष्टशील उपोसथ धम्म देण्याची मी तिसऱ्यांदा याचना करतो / करते.
भन्तेजी, कृपया मला अष्टशील द्या. ।। ६ ।।
0 Comments