आहार गाथा
पाली:
सम्मासम्बुध्दो ञाणो यो, तिलोके पच्चारहो ।
स नाथो परिगण्हातु, भोजनं मधुरं इमं ।। १ ।।
आदिवासेतु नो भन्ते, भोजनं परिकप्पितं ।
अनुकम्पं उपादाय, पटिगण्हातु मुत्तमं ।। २ ।।
मराठी:
सम्यक सम्बुध्द, ज्ञानसागर भगवान बुध्दाची तिन्ही लोकी विविध प्रकारे पुजा केली जाते.
या स्वादिष्ट भोजनाने मी भगवान बुध्दांची पुजा करतो / करते.
भन्ते ! आम्ही पुढे ठेवलेल्या परिपूर्ण भोजनाचा आपण स्वीकार करुन, अनुकम्पा करावी.
0 Comments