त्रिसरण पंचशील याचना
पाली:
ओकास वन्दामि भन्ते ।
द्वारत्तयेन कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते ।। १ ।।
दुतियम्पि ओकास वन्दामि भन्ते ।
मराठी:
भन्ते, मी वंदन करतो,
मला संधी द्या.
कायेने, वाचेने, मनाने मजकडुन काही अपराध घडले असतील तर मला क्षमा करा. ।। १ ।।
0 Comments