सरणत्तय

सरणत्तय


पाली:

नत्थिमे सरणं अञ्ञं, बुध्दो मे सरणं वरं ।  
ऐतेन सच्चवज्जेन, हो तु मे जयमङगलं ।। १ ।।  
नत्थिमे सरणं अञ्ञं, धम्मो मे सरणं वरं ।  
ऐतेन सच्चवज्जेन, हो तु मे जयमङगलं ।। २ ।।  
नत्थिमे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं ।  
ऐतेन सच्चवज्जेन, हो तु मे जयमङगलं ।। ३ ।।  
।।  साधु  ।।  साधु  ।।  साधु  ।।

मराठी:

भगवान बुध्दांशिवाय अनुसरण्यास सर्वोत्तम काहीही नाही, 
म्हणून मी भगवान बुध्दांना अनुसरतो. 
ह्या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ।। १ ।।  
धम्माशिवाय अनुसरण्यास दुसरे उत्तम काहीही नाही, 
म्हणून मी धम्माला अनुसरतो. ह्या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ।। २ ।।  
संघाशिवाय अनुसरण्यास तिसरे उत्तम काहीही नाही, म्हणून मी संघाला अनुसरतो. 
ह्या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ।। ३ ।।  
।।  साधू ।।  साधू  ।।  साधू ।।

Post a Comment

0 Comments