आशिर्वाद
पाली:
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता ।।
सब्ब बुध्दानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते ।। १ ।।
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता ।।
सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते ।। २ ।।
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता ।।
सब्ब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते ।। ३ ।।
इच्छितं पत्थितं तुय्हं खिप्पमेवसमिज्झतू ।।
सब्बे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा ।। ४ ।।
आयुरारोग्य सम्पती सब्ब सम्पती मेवच ।।
ततो निब्बाण सम्पती इमिना ते समिज्झतू ।। ५ ।।
।। साधु ।। साधु ।। साधु ।।
मराठी:
तुमचे सर्व मंगल होवो, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत,
बुध्दांच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। १ ।।
तुमचे सर्व मंगल होवो, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत,
धम्माच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। २ ।।
तुमचे सर्व मंगल होवो, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत,
संघाच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण होवो. ।। ३ ।।
तुमच्या इच्छित आणि अपेक्षित सर्व वस्तू तुम्हांला शीघ्र मिळोत.
तुमचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत. ।। ४ ।।
तुम्हाला दिर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ होवो,
त्याचप्रमाणे निर्वाण संपत्ती प्राप्त होवो. ।। ५ ।।
।। साधू ।। साधू ।। साधू ।।
0 Comments