संकल्प गाथा
पाली:
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुध्दं पुजेमि ।
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पुजेमि ।
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पुजेमि ।। १ ।।
अध्दा इमाय पटिपत्तिया जाति - जरा - मरण म्हा परिमुञ्चिस्सामि ।। २ ।।
इमिना पुञ्ञ कम्मेन, मा-मे बालं समागमो ।
संत समागमो होतु, याव निब्बाण पत्तिया ।। ३ ।।
देवो वस्सतु कालेन, सस्स सम्पति हेतुच ।
फितो भवतु लोकोच, राजा भवतु धम्मिको ।। ४ ।।
मराठी:
या प्रतिष्ठीत धम्माच्या आचरणाने मी बुध्दाची पुजा करतो.
या प्रतिष्ठीत धम्माच्या आचरणाने मी धम्माची पुजा करतो.
या प्रतिष्ठीत धम्माच्या आचरणाने मी संघाची पुजा करतो. ।। १ ।।
निश्चितच ह्या धम्म आचरणाने मी जन्म,
जरा ( व्याधी ) आणि मरण यांपासून मुक्त होईन. ।। २ ।।
ह्या कुशल कर्माने निर्वाण प्राप्तीपर्यंत, माझी मुर्खाशी संगती कधीही न घडो,
नेहमी सज्जन व्यक्तींची संगती घडो. ।। ३ ।।
पिकांच्या वृध्दिकरिता वेळेवर पाऊस पडो, जगातील सर्व लोक आपली उन्नती करोत
आणि शासक धार्मिक असोत. ।। ४ ।।
0 Comments